DBA यांचेसाठी महत्वाच्या सूचना..
सर्व DBA यांचेसाठी
आपण नायब तहसीलदार या पदाबरोबरच तालुक्याचे डेटा बेस अडमिनिस्ट्रेटर म्हणून महत्वाचे कामकाज पाहत आहात .
म्हणजे अपलेकडे तालुक्यातील सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी तसेच म्युटेशन सेल कर्मचारी यांचेवर संगणकीकृत च्या दृष्टीने सर्व तोपरी नियंत्रण आहे.
आपण dba आहेत म्हणजे आपल्याला एक स्वतःचा आय डी व पासवर्ड आहे त्याद्वारेच आपण सिस्टीम मध्ये प्रवेश करत आहात व त्याच आय डी ने आपण जे तालुक्यासाठी जे बदल करावयाचे आहेत ते करत असता .
उदा. 1) तलाठी ,मंडळ अधिकारी तसेच म्युटेशन सेल कर्मचारी यांचे रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर किंवा पदोन्नती अथवा डी रजिस्ट्रेशन.
2) तालुक्यातील 8अ वर जिल्हा परिषद दर आपणच ठरवता .
3) तालुक्यातील यूजर कडून मल्टिपल लॉगिन झालेने ब्लॉक झालेले गाव आपण रिलीज करता.(गाव ब्लॉक झालेनंतर असे का झाले असा प्रश्न आपणास पडणे क्रमप्राप्त आहे )
4) यूजर कडून 1 क मधील गट रिमूव्ह ची रिक्वेस्ट आपणच अप्रुव्ह करता.
5) अतिरिक्त लागवड अयोग्य क्षेत्रात स्वरुप नोंद तालुक्यासाठी आपणच ऍड करता.
6) तालुक्यामध्ये नको असलेली अथवा आणखी आवश्यक असलेल्या पिके बाबत कमी जास्ती आपणच करता.
7) अत्यन्त महत्वाचे यूजर ची डिजिटल सिग्नेचर ची नोंद आपणच घेता.(अत्यन्त महत्वाचा मुद्दा- आपल्या तालुक्यात एकूण यूजर किती व कोण आणि सिस्टीम मध्ये किती व कोण याबाबत आपण आढावा घेणे क्रमप्राप्त आहे )म्हणजे एखादा कर्मचारी रिटायर होतो मात्र आपल्या तालुक्यात इनसर्विस असतो,एखाद्याचे पद बदलले जाते मात्र आपल्या तालुक्यात तो मूळच्याच पदावर असतो.सेवानिवृत्त / निलंबीत / दिप्घमुदतीच्या रजेवर तलाठी मं अ यांची डीएससी बंद करणे .
8) reedit
मधील खातामास्टर बाबत 1st डिक्लेरेशन पुर्ववत करणे
ला मान्यता आपणच देता.
9) तालुक्यातील एखाद्या गावाचा अहवाल व्यवस्थित जनरेट होत नसेल अथवा टेबल मध्ये काही अडचण असेल तर बटन रिफ्रेश / टेबल सुस्थितीत करणे हे आपल्याच लॉगिन ने केले जाते .
10) reedit मधील डिक्लेरेशन 2 हे आपलेच स्वहस्ते केले जाते .
आणखी भरपूर कामकाज आपले लॉगिन ने होते ,आपण सर्वजण dilrmp प्रोजेक्ट मध्ये अत्यन्त महत्वाचे काम करत आहात.मात्र आपण जेवढे महत्वाचे कामकाज करत आहात तेवढच महत्वाचं आपला लॉगिन आय डी पासवर्ड आहे कृपया तो कोणाला शेअर करू नका.
प्रशासकिय आदेश असल्या शिवाय गांव जोडू किंवा काढू नये .
वरील उदाहरणांपैकी तसेच इतरही सर्व कामकाज आपणास ज्ञात आहेच व हे सर्व करत असताना आपले जेवढे कामकाज गतीने असेल तेवढे तलाठी लोकांना कामकाज करणेस सोपे व गतीने जाते , पुन्हा एकदा , reedit हे मॉड्युल 7।12 दुरुस्तीबाबत अंतिम मॉड्युल असून त्याबाबत सर्वांनी सावधानतेणे कामकाज पहावे, काही अडचणी असतील तर शेअर करत राहा , तुम्हाला त्याबाबत सोल्युशन माहीत असेल तर तेही शेअर करत राहा व शक्य होईल तेवढ्या गतीने मात्र अचूक जे की पुन्हा पुन्हा तेच करण्याची गरज लागू नये असे reedit चे कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणेस विनंती आहे.

-:लेख:-
मा. रामदास जगताप सर,
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
Comments