हिबानामा या विषयी सविस्तर माहिती. | डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी

 


आज आपण मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये जी बक्षिसाची तरतूद आहे. ज्याला हिबा किंवा हिबानामा असं म्हंटले जाते याबाबत माहिती घेऊ.

मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये जेंव्हा काही अटी शर्तींना अधीन राहून बक्षीस दिलं जातं  त्याला हिबा किंवा हिबानामा असं म्हंटले जाते.

हा हिबा तोंडी किंवा लेखी असू शकतो मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये तरतूद आहे. यामधे अजूनही मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. त्यामुळे आपण हा विषय घेतलेला आहे.


Mahsul Guru Youtube Channel
डॉ. संजय कुंडेटकर, सर
उपजिल्हाधिकारी

Related Posts

Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send