आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्याचे सॉफ्टवेअर
                   गाव
नमुना 7/12 वरिल खातेदारांचे आणेवारी नुसार
क्षेत्र काढणे  आपनास
सुत्र माहीत नसेल तर कठीण व अवघड जाते  त्या साठीच कोणतेही सुत्र न वापरता खातेदारांचे आणेवारी
नुसार क्षेत्र  काढण्यासाठी
अत्यंत सोप्या पध्दतीचे आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्याचे
सॉफ्टवेअर तयार केले आहे.  खाली
दिलेल्या लिंक वरुन सदर सॉफ्टवेअर मिळवीता येईल. महसुल मधिल सर्व कर्मचारी
/अधिकारी यांना अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर.....


Comments