क्षेत्रावरून आणेवारी काढणे...
मित्रहो,
यापुर्वी आपण आणेवारीचे
क्षेत्रामध्ये रूपांतर करणेची आज्ञावलीबाबत दिलेल्या प्रतिसादाबद्दल
धन्यवाद...🙏🙏🙏
आज रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये DILRMP अंतर्गत
हस्तलिखीत ७/१२ चे संगणकीकरणाचे काम प्रत्येक तालुक्यामध्ये अंतिम टप्प्यात आहे हे
आपण जाणता. “Zero tolerance Error” या तत्वानुसार संगणकीकृत ७/१२ तपासणीलाही
यामध्ये तेवढेच अनन्य साधारण महत्व आहे.
बऱ्याच तालुक्यांमध्ये हस्तलिखीत ७/१२ वरील आणेवारीचे आपण क्षेत्रामध्ये रुपांतर केले. आता या
क्षेत्रातील ७/१२ ची तपासणी करीत असताना हस्तलिखित ७/१२ वरील आणेवारीप्रमाणे दशमान
७/१२ झालेला आहे की नाही याची खात्री होणे आवश्यक आहे. त्याकरिता सोबत “क्षेत्रावरुन
आणेवारी काढणे” "Excel Sheet" ही सर्वांकरिता उपलब्ध
करुन देत
असून त्या अन्वये आपण खात्री करुन घ्यावी...
शुभेच्छा
!
...संकल्पना...
श्री.रविंद्र रांजणे
नायब तहसीलदार कोरेगाव
********************************************************
📌Created & Published By📌श्री. ईकबाल मुलाणी,
श्री.प्रमोद भांडवले
कोरेगाव जि.सातारा
9766989816
http://sataratalathimitra.blogspot.in
👇👇👇👇👇
Please give me your Comments & other suggestions....
Comments