Desktop/Laptop "DateSetting Software"
नमस्कार
मित्रांनो...
आपल्यातील बऱ्याच
तलाठी बंधू/भगिनींना नमुना ९ ची नोटीस बजावल्याची तारीख भरत असताना बऱ्याच वेळा “सदर
माहितीचे स्वरूप चुकीचे आहे” अशा आशयाची एरर
येते.
सदरची
एरर ही आपल्या Desktop/Laptop दिनांकाची
सेटिंग चुकीची असल्यामुळे येते.
यासाठी आपण सेटिंग बदलण्याचा प्रयत्नही
करतो, परंतु बऱ्याच Desktop/Laptop मध्ये
सेटिंग व्यवस्तीत करूनही सदरची एरर येते.
हा होणारा त्रास वाचवण्यासाठी DateSetting Software हे सर्वांकरिता उपलब्ध करुन दिले आहे. सदर DateSetting Software खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्या व Desktop/Laptop वर रन करा.
इतके केल्यावर चुकीच्या दिनांकाबाबत
च्या एरर येणार नाहीत.
(Windows-7, 8 and 8.1 all versions)
👇👇👇👇👇
Please give me your Comments & other suggestions....
Comments