PC Cleanup
              संगणक हा आपल्या दैनंदिन
व्यवहारातील अविभाज्य घटक बनलेला आहे. आपण विविध कामे आपल्या स्वतःचे laptop/
Desktop वर करीत असतो तथापि आजच्या विविध प्रकारच्या data समृध्दीमुळे आपण आपला laptop/
Desktop अनावश्यक माहितीने भरून टाकतो. ज्यामुळे त्याचा वेग मंदावल्याचे आपल्या
निदर्शनास येते. 
हि समस्या दूर करण्या करिता “Cleanup” हि
सुविधा उपलब्ध करून देत आहे.
विशेषतः ७/१२ संगणकीकरनाकरिता हाताळल्या जाणाऱ्या laptop/
Desktop करिता ही सुविधा लाभदाई आहे.
ज्यायोगे संगणकीकरणाचे काम करीत असताना येणाऱ्या
बऱ्याचशा एरर दूर होण्यास मदत होत आहे....
  To Download this facility Go at following Link :

Comments