ई-फेरफार प्रकल्प - येणाऱ्या सर्वसामान्य अडचणी व उपाय....





                      ई-फेरफार प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व मोड्यूल  मध्ये तलाठी, मंडळ अधिकारी दररोज काम करीत आहे. सामान्य तलाठी, मंडळ अधिकारी यांना त्यांचे या कामात अनेक सॉफ्टवेअर विषयक अडचणी येतात त्यांची सोडवणुक वेळेवर झाली नाही तर शेतकरी, सामान्य नागरिक यांची कामे वेळेवर होणार नाही. या सर्व अडचणी वेळेवर सोडवता याव्या या साठी नेहमी येणारे Error व या वरील उपाय खालील लिंक वर उपलब्ध करून दिले आहे. या मुळे आपले ई-फेरफार विषयक सर्व कामे सुलभ होण्यास मदत होईल.



👇👇👇👇👇

Please give me your Comments & other suggestions....

Comments

Archive

Contact Form

Send