⚙ DSP Support ActiveX Control (Internet Explorer) ⚙


DSP (डिजिटल स्वाक्षरीत सातबारा) चे कामकाज सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु झाले आहे. हे काम करीत असताना आपणाला INTERNET EXPLORER मधील चुकीच्या Settings मुळे बऱ्याच एरर येत आहेत.

त्याकरिता आपणाला INTERNET EXPLORER मधील सगळ्या security setting Enable कराव्‍या लागतात. त्‍या करण्यात आपला बराच वेळ जातो व काही setting करावयाच्‍या राहील्‍यास लॉगीन न होणे७/१२ साईन न होणे अश्या अडचणी येतात व वारंवार settings  कराव्‍या लागतात.

हा होणारा त्रास वाचवण्‍यासाठी “DSP (डिजिटल स्वाक्षरीत सातबारा) Support ActiveX Control (Internet Explorer)”  हे अत्यंत सुलभ Software आपणा सर्वांकरिता उपलब्‍ध करुन दिले आहे. सदर Settings Software खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्‍या व laptop वर run करा. DSP व ईतर अनुषंगिक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक ActiveX Controls (Internet Explorer) च्‍या सर्व settings सेकंदात होतील व आपणास होणारा त्रास वाचेल.....



 DSP Support ActiveX Control (Internet Explorer)
 Enable_New_2018


Related Posts

Comments

  1. GUIDE ME HOW TO INSTALL ACTIVE X COMPONENT PLEASE ON MY LAPTOP

  2. Sachin narsing patil 7/12

  3. 1193 serve number wagoli new 712

  4. ACTIVE X AVAILABLE IN https://10.130.23.67:10443
    Select active x
    Then select your district
    Download started automatic

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send