ActiveX Control New Updated 2021 (Internet Explorer)
राष्ट्रीय भुमी आधुनीकीकरण
कार्यक्रमांतर्गत राज्यात ई- फेरफार प्रकल्प सर्व तालुक्यात कार्यंवित झाला
आहे. त्यात मागील काही दिवसान पासुन बदल करण्याचे कार्य चालु आहे.त्या नुसार
प्रत्येक विभागास नविन सर्वर देण्याची कार्यवाही सुरु आहे.व काही जिल्हयांचा 7/12
चा डेटा नविन सर्वर वर हस्तांतरीत झाला आहे. त्यामुळे सदर सर्वर वर लॉगिन होणे
करिता आवश्यक INTERNET EXPLORER वरील security
setting Enable कराव्या लागतात त्यास आपला बराच वेळ जातो व काही setting
करावयाच्या राहील्यास login होत नाही व परत
वारंवार settings कराव्या लागतात. हा होणारा त्रास वाचवण्यासाठी
ActiveX Controls (Internet Explorer) New Updated-2021 हे सर्वांकरिता उपलब्ध करुन दिले
आहे. सदर SETTING SOFTWEAR खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्या
व laptop वर run करा. ActiveX
Controls (Internet Explorer) च्या सर्व settings सेकंदात reset करा....
Comments